पोस्ट्स

महर्षी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

महर्षी

इमेज
      जाती अंताचे अग्रदूत महर्षी  विठ्ठल रामजी शिंदे    "कोण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे? मी हे नाव पहिल्याच ऐकतोय." तरुण मित्र म्हणाला. अस्पृश्यता  निवारण आणि जाती अंतासाठी इतके प्रचंड काम केलेल्या व्यक्तीची माहिती तरुण पिढीला नसावी ही खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणूनच गेल्या शुक्रवारी एक जुलै रोजी निशा शिवूरकर आणि शिवाजी गायकवाड यांच्या मैत्री या निवास्थानी झालेल्या बैठकीला हाच विषय घ्यावा असे ठरले.  या बैठकीला अनिल शिंदे, शिवाजी गायकवाड, निशा शिवूरकर, विनोद भोईर, प्रा. प्रवीण मेहेत्रे, विना मेहेत्रे आणि डॉ अमित शिंदे उपस्थित होते. डॉ अमित शिंदे यांनी  'विसाव्या शतकातील मराठी गद्य' या साहित्य अकादमीकडून प्रकाशित आणि भास्कर लक्ष्मण भोळे संपादित पुस्तकातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे लिखित 'तत्वज्ञान आणि समाजशास्त्र' हा निबंध तसेच मुंबई विद्यापीठाच्या बी ए द्वितीय वर्ष अभ्यासक्रमातील पुस्तकातील विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिलेल्या "समाजसुधारणा यशस्वी का होत नाहीत?' या लेखाचे वाचन करून त्यातील निवडक भाग अधोरेखित केला होता. विठ्ठल रामजी शिंदे हे समा...